S M L

तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी

31 डिसेंबरनंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी केली. सातपुड्याच्या कुशीतल्या या शांत आणि थंड हवेच्या ठिकाणाची निवड खास चोखंदळ ठरते. मुंबईसह थेट परदेशातूनही पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाले. समुद्र सपाटीपासून जवळपास दीड हजार मीटर उंचीवरच्या या पर्यटनस्थळाकडे महाराष्ट्र सरकारचे मात्र दुर्लक्षच होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2010 09:57 AM IST

तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी

31 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळमध्ये थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी गर्दी केली. सातपुड्याच्या कुशीतल्या या शांत आणि थंड हवेच्या ठिकाणाची निवड खास चोखंदळ ठरते. मुंबईसह थेट परदेशातूनही पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाले. समुद्र सपाटीपासून जवळपास दीड हजार मीटर उंचीवरच्या या पर्यटनस्थळाकडे महाराष्ट्र सरकारचे मात्र दुर्लक्षच होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2010 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close