S M L

सौरव वखारे ठरला गौरव महाराष्ट्राचा विजेता

02 जानेवारीई टीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या रियालीटी शो चा ग्रँड फिनाले आज ठाण्यात पार पडला. या ग्रँड फिनालेचा विजेता ठरला तो सौरव वखारे. गौरव महाराष्ट्राच्या या ग्रँड फिनालेमध्ये सौरभ वखारे, कृतिका बोरकर आणि हृषिकेश देशपांडे या तीन चिमुरड्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता. या ग्रँड फिनालेला या पर्वातील जज गायिका साधना सरगम, बेला शेंडे आणि आनंद शिंदे तसेच या पर्वातील महागुरू सुरेश वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केलं. अभिनेत्री पल्लवी जोशीने या ग्रँड फिनालेत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा एक खास परफॉर्मन्सही झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 05:24 PM IST

सौरव वखारे ठरला गौरव महाराष्ट्राचा विजेता

02 जानेवारी

ई टीव्ही मराठीवरील गौरव महाराष्ट्राचा या रियालीटी शो चा ग्रँड फिनाले आज ठाण्यात पार पडला. या ग्रँड फिनालेचा विजेता ठरला तो सौरव वखारे. गौरव महाराष्ट्राच्या या ग्रँड फिनालेमध्ये सौरभ वखारे, कृतिका बोरकर आणि हृषिकेश देशपांडे या तीन चिमुरड्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला होता. या ग्रँड फिनालेला या पर्वातील जज गायिका साधना सरगम, बेला शेंडे आणि आनंद शिंदे तसेच या पर्वातील महागुरू सुरेश वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केलं. अभिनेत्री पल्लवी जोशीने या ग्रँड फिनालेत अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा एक खास परफॉर्मन्सही झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close