S M L

नाशिकमधील साडेतीनशे पक्षी आता कॅलेंडरवर..!

05 जानेवारीदुर्मिळ होत असलेला माळढोक असो वा स्थलांतर करून येणारा फ्लेमिंगो असो. नाशिकमध्ये आढळणारे साडेतीनशे पक्षी आता नाशिककरांच्या भिंतींवर दिसू शकतील. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या वतीनं बर्डस ऑफ नाशिक हे कॅलेंडर प्रकाशित केलं आहेत. पक्षीप्रेमी बिश्वरूप राहा यांनी गेल्या 16 वर्षात टिपलेल्या नाशिकमधल्या या पक्ष्यांचे फोटो यात आहेत. पक्षांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि पक्षी वाचावेत हा असा उद्देश यामागे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2011 08:06 AM IST

नाशिकमधील साडेतीनशे पक्षी आता कॅलेंडरवर..!

05 जानेवारी

दुर्मिळ होत असलेला माळढोक असो वा स्थलांतर करून येणारा फ्लेमिंगो असो. नाशिकमध्ये आढळणारे साडेतीनशे पक्षी आता नाशिककरांच्या भिंतींवर दिसू शकतील. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या वतीनं बर्डस ऑफ नाशिक हे कॅलेंडर प्रकाशित केलं आहेत. पक्षीप्रेमी बिश्वरूप राहा यांनी गेल्या 16 वर्षात टिपलेल्या नाशिकमधल्या या पक्ष्यांचे फोटो यात आहेत. पक्षांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि पक्षी वाचावेत हा असा उद्देश यामागे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2011 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close