S M L

जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात डॉ. बिनायक सेन यांचं हायकोर्टात अपील

06 जानेवारीसामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात छत्तीसगड हायकोर्टात अपील केलं आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेठमलानी यांचं वकीलपत्र घेतलं आहे. छत्तीसगडमधल्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी देशद्रोहाचा ठपका ठेवला होता. आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या शिक्षेविरोधात भारतासह जगभरात निदर्शनं सुरू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 6, 2011 05:05 PM IST

जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात डॉ. बिनायक सेन यांचं हायकोर्टात अपील

06 जानेवारी

सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांनी जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात छत्तीसगड हायकोर्टात अपील केलं आहे. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेठमलानी यांचं वकीलपत्र घेतलं आहे. छत्तीसगडमधल्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याप्रकरणी देशद्रोहाचा ठपका ठेवला होता. आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या शिक्षेविरोधात भारतासह जगभरात निदर्शनं सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 6, 2011 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close