S M L

शिवसेनेनं आपल्या नेत्यांना आवरावं - मुनगंटीवार

10 जानेवारीजळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या दोन नेत्यांच्या वादानं आता गंभीर वळण घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी थेट शिवसेनेलाच इशारा दिला. शिवसेनेनं आपल्या नेत्यांना वेळीच आवरावं. अन्यथा याचा परिणाम 2014 च्या निवडणुकीवर होईल असा इशारा मुनगंटीवारांनी दिला. ते रत्नागिरीत बोलत होते. शिवसेनेच्या नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर त्याचे परिणाम पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर निवडणुकीत दिसतील असंही त्यांनी म्हटलं. तसेच राज्यातलं सत्तासमीकरणही बदलू शकतील असा इशाराही मुनगंटीवारांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2011 11:46 AM IST

शिवसेनेनं आपल्या नेत्यांना आवरावं - मुनगंटीवार

10 जानेवारी

जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या दोन नेत्यांच्या वादानं आता गंभीर वळण घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी थेट शिवसेनेलाच इशारा दिला. शिवसेनेनं आपल्या नेत्यांना वेळीच आवरावं. अन्यथा याचा परिणाम 2014 च्या निवडणुकीवर होईल असा इशारा मुनगंटीवारांनी दिला. ते रत्नागिरीत बोलत होते. शिवसेनेच्या नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर त्याचे परिणाम पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर निवडणुकीत दिसतील असंही त्यांनी म्हटलं. तसेच राज्यातलं सत्तासमीकरणही बदलू शकतील असा इशाराही मुनगंटीवारांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close