S M L

शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला

11 जानेवारीमध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून 14 किलोमीटर दूर घेऊन जाण्याची दुदैर्वी वेळ एका व्यक्तीवर आली. दुधमनिया या गावात एका आदिवासी मुलीनं विष घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी पंचनामा केला. आणि शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह अन्नुपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन या, अशी सूचना मुलीचे वडील गोकुळ गोंड याला केली. वाहनाची दुसरी सोय नसल्यानं गोंड यानं अन्नुपूरपर्यंत आपल्या मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 05:17 PM IST

शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला

11 जानेवारी

मध्यप्रदेशात एक धक्कादायक घटना घडली. शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह सायकलवरून 14 किलोमीटर दूर घेऊन जाण्याची दुदैर्वी वेळ एका व्यक्तीवर आली. दुधमनिया या गावात एका आदिवासी मुलीनं विष घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी पंचनामा केला. आणि शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह अन्नुपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन या, अशी सूचना मुलीचे वडील गोकुळ गोंड याला केली. वाहनाची दुसरी सोय नसल्यानं गोंड यानं अन्नुपूरपर्यंत आपल्या मुलीचा मृतदेह सायकलवरून नेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close