S M L

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर

15 जानेवारीकॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी टी. एस. दरबारी यांच्यानंतर आता संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर झाला. संजय मोहिंद्रू हे आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे जवळचे सहकारी आहेत. दरबारी आणि मोहिंद्रू या दोघांना सीबीआयनं 60 दिवसांच्या कोठडीत ठेवलं होतं. पण तरीही त्यांनी चार्जशीट मात्र दाखल केला नाही. त्यामुळेच कोर्टानं दोघांनाही जामीन दिला. दरम्यान कोर्टानं मोहिंद्रू यांना देशाबाहेर जाण्यावर आणि साक्षीदारांची भेट घेण्यावर बंदी घातली. 2009 मध्ये लंडनमधल्या क्वीन्स बॅटन रिलेत गैरव्यवहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 04:50 PM IST

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर

15 जानेवारी

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्याप्रकरणी टी. एस. दरबारी यांच्यानंतर आता संजय मोहिंद्रू यांना जामीन मंजूर झाला. संजय मोहिंद्रू हे आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे जवळचे सहकारी आहेत. दरबारी आणि मोहिंद्रू या दोघांना सीबीआयनं 60 दिवसांच्या कोठडीत ठेवलं होतं. पण तरीही त्यांनी चार्जशीट मात्र दाखल केला नाही. त्यामुळेच कोर्टानं दोघांनाही जामीन दिला. दरम्यान कोर्टानं मोहिंद्रू यांना देशाबाहेर जाण्यावर आणि साक्षीदारांची भेट घेण्यावर बंदी घातली. 2009 मध्ये लंडनमधल्या क्वीन्स बॅटन रिलेत गैरव्यवहार केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close