S M L

आदर्श प्रकरणी सीबीआयला दोन आठवड्यांची मुदत

18 जानेवारीआदर्श प्रकरणी गुन्हा दाखल करायला हायकोर्टानं सीबीआयला दोन आठवड्याची मुदत दिली. दोन आठवड्याच्या आत तपास करुन या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहे. आदर्श प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केतन तिरोडकर यांनी केली. या प्रकरणात अजूनही गुन्हा नोंदवला नाही या बद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2011 01:31 PM IST

आदर्श प्रकरणी सीबीआयला दोन आठवड्यांची मुदत

18 जानेवारी

आदर्श प्रकरणी गुन्हा दाखल करायला हायकोर्टानं सीबीआयला दोन आठवड्याची मुदत दिली. दोन आठवड्याच्या आत तपास करुन या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहे. आदर्श प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केतन तिरोडकर यांनी केली. या प्रकरणात अजूनही गुन्हा नोंदवला नाही या बद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2011 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close