S M L

स्वाभिमान संघटनेवर गदा आल्याची शक्यता

19 जानेवारीयुवक काँग्रेसमध्ये समांतर संघटना चालवणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान दिलं जाणार नाही असं सांगून स्वाभिमान संघटनेचं कामकाज खपवून घेतलं जाणार नाही असं राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं. तर स्वाभिमान संघटनेचं काम जर युवक काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर स्वाभिमान संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना युवक काँग्रेसमध्ये स्थान दिलं जाणार नाही असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा स्पष्ट केलं. यावरुन स्वाभिमान संघटनेचं कामकाज बंद करण्याचे निर्देश काँग्रेसकडून नितेश राणेंना दिले जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2011 04:43 PM IST

स्वाभिमान संघटनेवर गदा आल्याची शक्यता

19 जानेवारी

युवक काँग्रेसमध्ये समांतर संघटना चालवणार्‍या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थान दिलं जाणार नाही असं सांगून स्वाभिमान संघटनेचं कामकाज खपवून घेतलं जाणार नाही असं राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केलं. तर स्वाभिमान संघटनेचं काम जर युवक काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर स्वाभिमान संघटनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना युवक काँग्रेसमध्ये स्थान दिलं जाणार नाही असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा स्पष्ट केलं. यावरुन स्वाभिमान संघटनेचं कामकाज बंद करण्याचे निर्देश काँग्रेसकडून नितेश राणेंना दिले जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close