S M L

मुख्यमंत्र्यांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार

20 जानेवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यासाठी माणचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी आपली जागा सोडण्याचंी तयारी दाखवली अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्याच गोटातून पुढे आली आहे. या वृत्ताला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा दुजोरा दिला. विधिमंडळात लोकांनीच आपल्याला निवडून पाठवावे अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहितीही माणिकराव ठाकरे यांनी दिली. पण मुख्यमंंत्र्यांसाठी इतर आमदारांनी आपली जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहितीही माणिकाराव ठाकरे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 20, 2011 09:56 AM IST

मुख्यमंत्र्यांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार

20 जानेवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यासाठी माणचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी आपली जागा सोडण्याचंी तयारी दाखवली अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्याच गोटातून पुढे आली आहे. या वृत्ताला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीसुद्धा दुजोरा दिला. विधिमंडळात लोकांनीच आपल्याला निवडून पाठवावे अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची माहितीही माणिकराव ठाकरे यांनी दिली. पण मुख्यमंंत्र्यांसाठी इतर आमदारांनी आपली जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहितीही माणिकाराव ठाकरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close