S M L

सरकार बँकांच्या पाठीशी - पंतप्रधानांची ग्वाही

3 नोव्हेंबर, दिल्लीजागतिक मंदीचा फटका देशातल्या उद्योग क्षेत्रालाही बसतोय. याच संदर्भात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज दिल्लीत उद्योगपतीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सरकार भारतीय बँकाच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.तसंच 'चलनपुरवठा वाढवण्यासाठी जरूर पडल्यास सरकार प्रयत्न करेल' असंही ते म्हणाले. जागतिक मंदीच्या काळात भारतीय उद्योग कशा प्रकारे टिकून राहू शकेल या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. आयसीआयसीआय बँकेचे एमडी के व्ही कामत, सुनिल मित्तल आणि अनेक बडे उद्योगपती या प्रसंगी उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2008 12:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2008 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close