S M L

पुण्यात आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ला

21 जानेवारीसरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीर वीट कारखाना उभारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा माहितीच्या अधिकाराचा वापर करुन पर्दाफाश केल्यानं आरटीआय कार्यकर्ते सुधीर काळे यांचे भाऊ बाळू काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्यात त्यांच्या डोक्याला हाताला जबर मार बसला. मोटार सायकलवरुन जात असताना भर रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील निमोने-पिंपळवाडी इथं हा प्रकार घडला.मात्र आठ दिवस उलटून गेले तरीही या हल्ल्यातले हल्लेखोर मोकाटच आहेत. यामध्ये कोणालाही अजून अटक करण्यात आली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 12:39 PM IST

पुण्यात आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ला

21 जानेवारी

सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीर वीट कारखाना उभारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा माहितीच्या अधिकाराचा वापर करुन पर्दाफाश केल्यानं आरटीआय कार्यकर्ते सुधीर काळे यांचे भाऊ बाळू काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्यात त्यांच्या डोक्याला हाताला जबर मार बसला. मोटार सायकलवरुन जात असताना भर रस्त्यात अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील निमोने-पिंपळवाडी इथं हा प्रकार घडला.मात्र आठ दिवस उलटून गेले तरीही या हल्ल्यातले हल्लेखोर मोकाटच आहेत. यामध्ये कोणालाही अजून अटक करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close