S M L

पॉल ऑक्टोपसबाबाचं जर्मनीत स्मारक

21 जानेवारीफूटबॉल वर्ल्ड कपमध्ये अचूक भविष्य वर्तवणारा पॉल ऑक्टोपसचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या आठवणीं ताज्या ठेवण्याचा प्रयत्न जर्मनी करत आहे. जर्मनीत पॉल बाबाचं स्मारक तयार करण्यात आलं आहे. फुटबॉलवर ऑक्टोपसचा पुतळा बसवण्यात आला. या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या 32 देशांचे झेंडे लावण्यात आले आहेत. फुटबॉल वर्ल्डकप दरम्यान पॉल ऑक्टपोपसनं मॅचचं अचूक भविष्य वर्तवलं होतं. सेमीफायनल आणि फायनलमध्येही पॉलबाबानं ज्या टीमच्या बाजूनं कौल दिला होता ती टीम जिंकली होती. त्यामुळे तो स्टार बनला होता. पण स्पर्धेनंतर तीन महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2011 02:19 PM IST

पॉल ऑक्टोपसबाबाचं जर्मनीत स्मारक

21 जानेवारी

फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये अचूक भविष्य वर्तवणारा पॉल ऑक्टोपसचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या आठवणीं ताज्या ठेवण्याचा प्रयत्न जर्मनी करत आहे. जर्मनीत पॉल बाबाचं स्मारक तयार करण्यात आलं आहे. फुटबॉलवर ऑक्टोपसचा पुतळा बसवण्यात आला. या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झालेल्या 32 देशांचे झेंडे लावण्यात आले आहेत. फुटबॉल वर्ल्डकप दरम्यान पॉल ऑक्टपोपसनं मॅचचं अचूक भविष्य वर्तवलं होतं. सेमीफायनल आणि फायनलमध्येही पॉलबाबानं ज्या टीमच्या बाजूनं कौल दिला होता ती टीम जिंकली होती. त्यामुळे तो स्टार बनला होता. पण स्पर्धेनंतर तीन महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2011 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close