S M L

हटवण्याची कारवाई बेकायदेशीर - कलमाडी

25 जानेवारीकाल सोमवारी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा आरोपाखाली आयोजन समितीच्या अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची हकालपट्टी करण्यात आली मात्र अध्यक्षपदावरून आपल्याला हटवण्याची कारवाई बेकायदेशीर आहे असं सुरेश कलमाडी यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक समितीनं आपली या पदावर नेमणूक केली होती आणि आपल्यावर कारवाईचा अधिकार फक्त ऑलिम्पिक समितीचाच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आपण आपला कार्यभार आयोजन समितीच्या सीईओकडे सोपवू असं कलमाडी यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 01:55 PM IST

हटवण्याची कारवाई बेकायदेशीर - कलमाडी

25 जानेवारी

काल सोमवारी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा आरोपाखाली आयोजन समितीच्या अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची हकालपट्टी करण्यात आली मात्र अध्यक्षपदावरून आपल्याला हटवण्याची कारवाई बेकायदेशीर आहे असं सुरेश कलमाडी यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक समितीनं आपली या पदावर नेमणूक केली होती आणि आपल्यावर कारवाईचा अधिकार फक्त ऑलिम्पिक समितीचाच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आपण आपला कार्यभार आयोजन समितीच्या सीईओकडे सोपवू असं कलमाडी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close