S M L

माजी मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत गुंड-माफियाची तडिपारी रद्द - आंबेडकर

27 जानेवारीविलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत नाशिक जिल्ह्यातील अनेक गुंड-माफियांची तडिपारी रद्द करण्यात आली असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांचे माफियांशी लागेबांधे नसल्यानं त्यांनी जमीन, वाळू आणि तेल माफियांचं साम्राज्य मोडून काढावं अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 04:40 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत गुंड-माफियाची तडिपारी रद्द - आंबेडकर

27 जानेवारी

विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत नाशिक जिल्ह्यातील अनेक गुंड-माफियांची तडिपारी रद्द करण्यात आली असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांचे माफियांशी लागेबांधे नसल्यानं त्यांनी जमीन, वाळू आणि तेल माफियांचं साम्राज्य मोडून काढावं अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close