S M L

आदिवासी महिलांवर अत्याचार प्रकरणी चौकशीचे आदेश

04 फेब्रुवारीजुन्नरच्या बोरी - ठाकरवाडीत पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घरात घुसुन अत्याचार केल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला. याप्रकरणी आता एसपी प्रताप दिघावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अदिवासी महिलांनी मोर्चा काढला होता. ही बातमी आयबीएन लोकमतनं दाखवल्यानंतर बोरीचे पोलिस पाटील विघ्नेश जाधव शशिकांत चव्हाण यांना भेटले. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.काल गुरूवारी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मध्यरात्री घरात घूसून अत्याचार केल्याचा आरोप काही आदिवासी महिलांनी केला होता. चव्हाण यांना बडतर्फ करा अशी मागणी ही त्यांनी केली होती. यासाठी या महिलांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.जुन्नरच्या बोरी ठाकरवाडीत सोमवारी 31 जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असा दावा या महिलांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2011 12:03 PM IST

आदिवासी महिलांवर अत्याचार प्रकरणी चौकशीचे आदेश

04 फेब्रुवारी

जुन्नरच्या बोरी - ठाकरवाडीत पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घरात घुसुन अत्याचार केल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला. याप्रकरणी आता एसपी प्रताप दिघावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अदिवासी महिलांनी मोर्चा काढला होता. ही बातमी आयबीएन लोकमतनं दाखवल्यानंतर बोरीचे पोलिस पाटील विघ्नेश जाधव शशिकांत चव्हाण यांना भेटले. पण त्यांनी बोलण्यास नकार दिला.

काल गुरूवारी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मध्यरात्री घरात घूसून अत्याचार केल्याचा आरोप काही आदिवासी महिलांनी केला होता. चव्हाण यांना बडतर्फ करा अशी मागणी ही त्यांनी केली होती. यासाठी या महिलांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.जुन्नरच्या बोरी ठाकरवाडीत सोमवारी 31 जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असा दावा या महिलांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close