S M L

मायावतींचे बूट सुरक्षा अधिकार्‍यानी पुसले

08 फेब्रुवारीउत्तर प्रदेशातील सर्वेसर्वा मायावती यांची दहशत तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा रूबाब असा आहे की त्यांचे बुट पुसायला त्यांचे सुरक्षा अधिकारीही तयार होतात. असाच प्रकार सोमवारी घडला. मायावती औरिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर होत्या. त्या त्यांच्या चॉपरमधून बाहेर पडल्या आणि त्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यानं स्वत:च्या खिशातून स्वत: चा रूमाल काढला आणि त्यानं बहनजींचे बूट नीट पुसले. बहनजी इतरांशी बोलण्यात मग्न होत्या आणि हा अधिकारी त्यांचे बूट पुसण्यात व्यस्त होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 11:16 AM IST

मायावतींचे बूट सुरक्षा अधिकार्‍यानी पुसले

08 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशातील सर्वेसर्वा मायावती यांची दहशत तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचा रूबाब असा आहे की त्यांचे बुट पुसायला त्यांचे सुरक्षा अधिकारीही तयार होतात. असाच प्रकार सोमवारी घडला. मायावती औरिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर होत्या. त्या त्यांच्या चॉपरमधून बाहेर पडल्या आणि त्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यानं स्वत:च्या खिशातून स्वत: चा रूमाल काढला आणि त्यानं बहनजींचे बूट नीट पुसले. बहनजी इतरांशी बोलण्यात मग्न होत्या आणि हा अधिकारी त्यांचे बूट पुसण्यात व्यस्त होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close