S M L

स्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार रेडिओलॉजिस्ट संघटनेचा आरोप

08 फेब्रुवारीस्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप रेडिओलॉजिस्ट संघटनेनं केला. उत्तर महाराष्ट्रातल्या रेडिऑलॉजिस्टची परिषद नुकतीच धुळ्यात पार पडली. रेडिओलॉजीमधल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि कायद्यांची माहिती संघटनेच्या सदस्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्त्री भ्रृणहत्या कुठे चालतात हे सरकारला माहित आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रशासनाची हिंमत आणि इच्छाशक्ती नसल्याचा आरोप रेडिओलॉडीस्टनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 8, 2011 11:45 AM IST

स्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार रेडिओलॉजिस्ट संघटनेचा आरोप

08 फेब्रुवारी

स्त्री भ्रृणहत्येला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप रेडिओलॉजिस्ट संघटनेनं केला. उत्तर महाराष्ट्रातल्या रेडिऑलॉजिस्टची परिषद नुकतीच धुळ्यात पार पडली. रेडिओलॉजीमधल्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आणि कायद्यांची माहिती संघटनेच्या सदस्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्त्री भ्रृणहत्या कुठे चालतात हे सरकारला माहित आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रशासनाची हिंमत आणि इच्छाशक्ती नसल्याचा आरोप रेडिओलॉडीस्टनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2011 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close