S M L

विदेशी बँकातील खातेदारांची नाव लवकरचं जाहीर !

10 फेब्रुवारीविदेशी बँकांमध्ये काळापैसा असणार्‍यांची नावं आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. विदेशी बँकेत खाते असणार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नावं जाहीर करु असं केद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. त्याचबरोबर हसन अली खानला देशाबाहेर जाऊ देणार नाही असंही केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. काळ्या पैसा असणार्‍यांची यादी जाहीर करण्याबद्दलची सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 09:54 AM IST

विदेशी बँकातील खातेदारांची नाव लवकरचं जाहीर !

10 फेब्रुवारी

विदेशी बँकांमध्ये काळापैसा असणार्‍यांची नावं आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. विदेशी बँकेत खाते असणार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नावं जाहीर करु असं केद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. त्याचबरोबर हसन अली खानला देशाबाहेर जाऊ देणार नाही असंही केंद्रानं सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. काळ्या पैसा असणार्‍यांची यादी जाहीर करण्याबद्दलची सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close