S M L

पुण्यातील 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याची 21 फेब्रुवारीला सुनावणी

10 फेब्रुवारीपुण्यात आदर्शपेक्षा मोठा युएलसी घोटाळा उघड झाला असतानाच या घोटाळ्यात समावेश नसलेल्या 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याचंच एक प्रकरण पुढे आलं आहे. बिल्डरने सरकारी अधिकार्‍याशी संगनमत करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांनी केला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान युएलसी घोटाळया प्रकरणाची पुढची सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबईच्या हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 09:59 AM IST

पुण्यातील 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याची 21 फेब्रुवारीला सुनावणी

10 फेब्रुवारी

पुण्यात आदर्शपेक्षा मोठा युएलसी घोटाळा उघड झाला असतानाच या घोटाळ्यात समावेश नसलेल्या 11 कोटींच्या युएलसी घोटाळ्याचंच एक प्रकरण पुढे आलं आहे. बिल्डरने सरकारी अधिकार्‍याशी संगनमत करून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक रवी बर्‍हाटे यांनी केला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान युएलसी घोटाळया प्रकरणाची पुढची सुनावणी आता 21 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबईच्या हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 09:59 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close