S M L

डॉ.बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज फेटाळला

10 फेब्रुवारीछत्तीसगड कोर्टानं बिनायक सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला. देशद्रोहाच्या आरोपावरून रायपूरच्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 12 देशांमधल्या 40 नोबेल विजेत्या मान्यवरांनी बिनायक सेन यांच्या जामिनासाठी अपील दाखल केलं आहे. पण बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 11:54 AM IST

डॉ.बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज फेटाळला

10 फेब्रुवारी

छत्तीसगड कोर्टानं बिनायक सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला. देशद्रोहाच्या आरोपावरून रायपूरच्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 12 देशांमधल्या 40 नोबेल विजेत्या मान्यवरांनी बिनायक सेन यांच्या जामिनासाठी अपील दाखल केलं आहे. पण बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 11:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close