S M L

काळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलणार !

10 फेब्रुवारीकाळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलू असं आश्वासन केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात दिलं आहे. तसेच हवाला फेम हसनअली हा देश सोडून जाणार नाही याचीही काळजी घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. हसनअलीचे स्वीस बँकेत 8 ते 9 बिलियन डॉलर्स असल्याची शंका आहे. तसेच परदेशी बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांची नावंही जाहीर करणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2011 05:56 PM IST

काळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलणार !

10 फेब्रुवारी

काळ्या पैशाबाबत ठोस पावलं उचलू असं आश्वासन केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात दिलं आहे. तसेच हवाला फेम हसनअली हा देश सोडून जाणार नाही याचीही काळजी घेणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. हसनअलीचे स्वीस बँकेत 8 ते 9 बिलियन डॉलर्स असल्याची शंका आहे. तसेच परदेशी बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांची नावंही जाहीर करणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 3 मार्चला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close