S M L

दिल्लीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेमणूकीवर चर्चा !

15 फेब्रुवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेमणूकीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच महामंडळांच्या अध्यक्षांच्या नावांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2011 11:57 AM IST

दिल्लीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेमणूकीवर चर्चा !

15 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेमणूकीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच महामंडळांच्या अध्यक्षांच्या नावांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2011 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close