S M L

चळवळी करताना भान राखलं पाहिजे - सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव

5 नोव्हेंबर, पुणेचळवळी करताना भान राखलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनावर दिली आहे. ' चळवळी चालवत असताना भान राखलं गेलं पाहिचे. दहशतवाद आणि आतिरेकीपणाबद्दल बोलायचं आणि स्वत:च अतिरेकीपणा करायचा. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचं नाही ', असं बाबा आढाव म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2008 03:00 PM IST

चळवळी करताना भान राखलं पाहिजे - सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव

5 नोव्हेंबर, पुणेचळवळी करताना भान राखलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनावर दिली आहे. ' चळवळी चालवत असताना भान राखलं गेलं पाहिचे. दहशतवाद आणि आतिरेकीपणाबद्दल बोलायचं आणि स्वत:च अतिरेकीपणा करायचा. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचं नाही ', असं बाबा आढाव म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2008 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close