S M L

सिद्धिविनायकाला क्रिकेटप्रेमींचं साकडं

17 फेब्रुवारीभारतीय क्रिकेट टीमला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे आणि यात राजकारणीही मागे नाहीत. सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे. आणि त्याचं औचित्य साधून मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीगणेशालाच साकडं घातलं. भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकावा अशी प्रार्थना या लोकांनी केली. आणि वर्ल्ड कप ट्रॉफीच्या प्रतिकृतीची पूजाही यावेळी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2011 01:08 PM IST

सिद्धिविनायकाला क्रिकेटप्रेमींचं साकडं

17 फेब्रुवारी

भारतीय क्रिकेट टीमला देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहे आणि यात राजकारणीही मागे नाहीत. सध्या माघी गणेशोत्सव सुरु आहे. आणि त्याचं औचित्य साधून मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीगणेशालाच साकडं घातलं. भारतीय टीमने वर्ल्ड कप जिंकावा अशी प्रार्थना या लोकांनी केली. आणि वर्ल्ड कप ट्रॉफीच्या प्रतिकृतीची पूजाही यावेळी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2011 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close