S M L

मनमोहन सिंग फक्त सबबी देतात - गडकरी

16 फेब्रुवारीदेशातला भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपयश आल्याची कबुली दिली आहे. पण या भ्रष्टाचारासाठी विरोधी पक्षावर टीका करणं योग्य नसल्याची टीका भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा याला काही विरोधी पक्ष जबाबदार नसल्याचं गडकरी म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2011 09:00 AM IST

मनमोहन सिंग फक्त सबबी देतात - गडकरी

16 फेब्रुवारी

देशातला भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपयश आल्याची कबुली दिली आहे. पण या भ्रष्टाचारासाठी विरोधी पक्षावर टीका करणं योग्य नसल्याची टीका भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा याला काही विरोधी पक्ष जबाबदार नसल्याचं गडकरी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2011 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close