S M L

काकांना माफी मागावी लागणं हे दुर्देव-मुंडे

19 फेब्रुवारीमहाराष्ट्रासह पूर्ण देश भ्रष्टाचारानं खिळखिळा झाला असून मंत्र्यांना माज चढलेला आहे. त्यासाठी नागरिकांनी गप्प बसू नये. अजित पवारांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत काकांना माफी मागावी लागली. पण उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागीतली नाही असं म्हणत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार टीका केली. नांदेडमधील नवा मोंढा इथे जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2011 09:22 AM IST

काकांना माफी मागावी लागणं हे दुर्देव-मुंडे

19 फेब्रुवारी

महाराष्ट्रासह पूर्ण देश भ्रष्टाचारानं खिळखिळा झाला असून मंत्र्यांना माज चढलेला आहे. त्यासाठी नागरिकांनी गप्प बसू नये. अजित पवारांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत काकांना माफी मागावी लागली. पण उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागीतली नाही असं म्हणत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार टीका केली. नांदेडमधील नवा मोंढा इथे जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close