S M L

घोडे व्यापारी हसन अलीला इनकमटॅक्सचा 40 हजार कोटी दंड

19 फेब्रुवारीपुण्यातील वादग्रस्त घोडे व्यापारी हसन अली खान मुंबईत इन्कम टॅक्स विभागासमोर हजर झाला. डिसेंबर 2008 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने हसन अली-खानच्या विरोधात 40 हजार कोटी रुपये परदेशी बँकेत ठेवल्याचा ठपका ठेऊन इन्कम टॅक्स वसूल करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. हसन अली खानचा जबाब आज इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी नोंदवून घेतला. हसन अली खान याने 1999 पासून कुठलाही प्रकारचा इन्कम टॅक्स भरलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2011 10:33 AM IST

19 फेब्रुवारी

पुण्यातील वादग्रस्त घोडे व्यापारी हसन अली खान मुंबईत इन्कम टॅक्स विभागासमोर हजर झाला. डिसेंबर 2008 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने हसन अली-खानच्या विरोधात 40 हजार कोटी रुपये परदेशी बँकेत ठेवल्याचा ठपका ठेऊन इन्कम टॅक्स वसूल करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. हसन अली खानचा जबाब आज इन्कम टॅक्स अधिकार्‍यांनी नोंदवून घेतला. हसन अली खान याने 1999 पासून कुठलाही प्रकारचा इन्कम टॅक्स भरलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2011 10:33 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close