S M L

सेहवागची दमदार सेंच्युरी

19 फेब्रुवारीवर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये वीरेंद्र सेहवाग सेंच्युरीच्या वर्ल्डकप मधली पहिली सेंच्युरी ठोकली आहे. सेहवागनं आपल्या बॅटिंगची सुरुवात केली ती फोर मारत. मॅचच्या पहिल्याच बॉलवर त्यानं फोर मारला. आणि त्याच अंदाजात त्यानं हाफसेंच्युरीही ठोकली. सिक्स मारत त्यानं आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. आपल्या बॅटिंगमध्ये त्यानं 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे.भारतीय टीमने त्यामुळे 31 ओव्हर्समध्ये 200 रनचा टप्पा पार केला. सेहवागने सचिनच्या साथीने 69 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. त्यानंतर सचिन रनआऊट झाला. गौतम गंभीरही 39 रनवर आऊट झाला. सेहवाग मात्र दुसर्‍या बाजूने फटकेबाजी करत राहिला. सचिनने 28 तर गंभीरने 39 रनकरून आऊट झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2011 10:46 AM IST

सेहवागची दमदार सेंच्युरी

19 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये वीरेंद्र सेहवाग सेंच्युरीच्या वर्ल्डकप मधली पहिली सेंच्युरी ठोकली आहे. सेहवागनं आपल्या बॅटिंगची सुरुवात केली ती फोर मारत. मॅचच्या पहिल्याच बॉलवर त्यानं फोर मारला. आणि त्याच अंदाजात त्यानं हाफसेंच्युरीही ठोकली. सिक्स मारत त्यानं आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. आपल्या बॅटिंगमध्ये त्यानं 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे.

भारतीय टीमने त्यामुळे 31 ओव्हर्समध्ये 200 रनचा टप्पा पार केला. सेहवागने सचिनच्या साथीने 69 रनची ओपनिंग टीमला करुन दिली. त्यानंतर सचिन रनआऊट झाला. गौतम गंभीरही 39 रनवर आऊट झाला. सेहवाग मात्र दुसर्‍या बाजूने फटकेबाजी करत राहिला. सचिनने 28 तर गंभीरने 39 रनकरून आऊट झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2011 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close