S M L

सचिन पूर्णपणे फिट !

21 फेब्रुवारीढाक्यामध्ये बांगलादेशविरूद्ध मॅच जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात परतली. पण भारतात परतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. त्याच्या गुडघ्याचा एमआरआय ही करण्यात आला. पण दुखापत किरकोळ असून सचिन पूर्णपणे फिट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रविवारी इंग्लंडविरूद्ध होणार्‍या मॅचमध्ये सचिन खेळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2011 10:14 AM IST

सचिन पूर्णपणे फिट !

21 फेब्रुवारी

ढाक्यामध्ये बांगलादेशविरूद्ध मॅच जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात परतली. पण भारतात परतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. त्याच्या गुडघ्याचा एमआरआय ही करण्यात आला. पण दुखापत किरकोळ असून सचिन पूर्णपणे फिट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रविवारी इंग्लंडविरूद्ध होणार्‍या मॅचमध्ये सचिन खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2011 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close