S M L

ठाण्यातील थिएटर्स 27 फेब्रुवारीपासून चार दिवस बंद

23 फेब्रुवारीथिएटर्समध्ये पर्यावरण जागरूकतेची फिल्म दाखवली जात नसल्याच्या कारणावरून ठाणे जिल्ह्यातील सात सिनेमा थिएटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. 27 फेब्रुवारीपासून ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यात ठाण्यातील सिनेवंडर, गणेश टॉकीज, इटर्निटी मॉलमधील सिनेमॅक्स आनंद सिनेमा तसेच कल्याणमधील छाया थिएटर आणि भिवंडीतील आशिष टॉकीज यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2011 05:03 PM IST

ठाण्यातील थिएटर्स 27 फेब्रुवारीपासून चार दिवस बंद

23 फेब्रुवारी

थिएटर्समध्ये पर्यावरण जागरूकतेची फिल्म दाखवली जात नसल्याच्या कारणावरून ठाणे जिल्ह्यातील सात सिनेमा थिएटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. 27 फेब्रुवारीपासून ही थिएटर्स चार दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यात ठाण्यातील सिनेवंडर, गणेश टॉकीज, इटर्निटी मॉलमधील सिनेमॅक्स आनंद सिनेमा तसेच कल्याणमधील छाया थिएटर आणि भिवंडीतील आशिष टॉकीज यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2011 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close