S M L

नागपूर सत्र न्यायालयात राज ठाकरेंना जामीन

25 फेब्रुवारीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये कोराडी गावात दगडफेक प्रकरणात पोलिसांनी इतर कार्यकर्त्याप्रमाणे राज ठाकरेंनाही जबाबदार धरलं होतं. याच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आरोपपत्रानुसार राज ठाकरे यांना 1 मार्च पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज ठाकरे नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 02:12 PM IST

नागपूर सत्र न्यायालयात राज ठाकरेंना जामीन

25 फेब्रुवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली आहे. नोव्हेंबर 2008 मध्ये कोराडी गावात दगडफेक प्रकरणात पोलिसांनी इतर कार्यकर्त्याप्रमाणे राज ठाकरेंनाही जबाबदार धरलं होतं. याच प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाच्या आरोपपत्रानुसार राज ठाकरे यांना 1 मार्च पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज राज ठाकरे नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close