S M L

बांगलादेशचा आयर्लंडवर 28 रन्सनी विजय

25 फेब्रुवारीबांगलादेशच्या टीमने आज स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला. आयर्लंड टीमवर त्यांनी 28 रन्सनी विजय मिळवला. बांगलादेशनी पहिली बॅटिंग करत 205 रन केले. पण त्यांच्यासाठी ही इनिंग सोपी नव्हती. 150 रन्समध्येच त्यांचे सात बॅट्समन आऊट झाले होते. पण रकीबुल हसनचे 38 आणि नईम इस्लामचे 29 रन यामुळे त्यांनी निदान दोनशे रनचा टप्पा ओलांडला. याला उत्तर देताना आयर्लंडच्या बॅट्समननाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 178 रनमध्ये त्यांची टीम ऑलआऊट झाली. ओब्रायनने सर्वाधिक 38 रन केले. तर बांगलादेशतर्फे शफीऊल इस्लामने चार विकेट घेतल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2011 05:47 PM IST

बांगलादेशचा आयर्लंडवर 28 रन्सनी विजय

25 फेब्रुवारी

बांगलादेशच्या टीमने आज स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवला. आयर्लंड टीमवर त्यांनी 28 रन्सनी विजय मिळवला. बांगलादेशनी पहिली बॅटिंग करत 205 रन केले. पण त्यांच्यासाठी ही इनिंग सोपी नव्हती. 150 रन्समध्येच त्यांचे सात बॅट्समन आऊट झाले होते. पण रकीबुल हसनचे 38 आणि नईम इस्लामचे 29 रन यामुळे त्यांनी निदान दोनशे रनचा टप्पा ओलांडला. याला उत्तर देताना आयर्लंडच्या बॅट्समननाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 178 रनमध्ये त्यांची टीम ऑलआऊट झाली. ओब्रायनने सर्वाधिक 38 रन केले. तर बांगलादेशतर्फे शफीऊल इस्लामने चार विकेट घेतल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2011 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close