S M L

ले. कर्नल पुरोहितचा खरा चेहरा

6 नोव्हेंबर, मुंबईसुधाकर कांबळे प्रसाद पुरोहित हा लष्करातील उच्च पदावरील अधिकारी हुद्दा लेफ्टनंट कर्नल. सध्या तो मध्यप्रदेशातील पंचमढी या लष्करी तळावर कार्यरत होता. तो लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख होता. गेली तीन चार दिवस त्याची अनेक ठिकाणी एटीएसच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. पण त्याला अटक झाली नव्हती. साध्वी प्रज्ञा सिंग हीची आज नार्को टेस्ट झाली त्यात तिने लेफ्टनंट कर्नल पुरोहित बाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यानंतर रात्रभर पुरोहित चौकशी करण्यात आली 5 नोव्हंबरला सकाळी त्याला अटक करण्यात आली. हा लेफ्टनंट कर्नल वेगवेगळ्या नावानं वावरायचा. त्याचं खरं नाव प्रसाद पुरोहित आहे. लष्कराच्या सेवेतंही त्याचं हेच नाव आहे. पण संघटनेत तो प्रसाद नावाने ओळखला जायचा, तर संघटनेच्या स्वयंसेवकाचा तो सरजी होता. पुरोहित आणखी एका नावाने वावरायचा अनोळखी व्यक्तींना भेटल्यावर तो आपलं नाव राजेंद्र असल्याचं सांगायचागँगस्टर दरोडेखोर, टोळीतील गुन्हेगार पकडले जाऊ नयेत म्हणून आपली ओळख सहजपणे होऊ नये म्हणून वेगवेगळ्या नावाने वावरत असतात. त्याचीच काळजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी घेतल्याचं दिसून येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 6, 2008 09:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2008 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close