S M L

आ.वाघ यांना पोलिसांना शरण जाण्यास पवारांचा आदेश

26 फेब्रुवारीराष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण जावं असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. पाचोर्‍याचे आमदार असलेल्या दिलीप वाघ यांच्या बलात्कारचा आरोप आहे. त्याबाबत पोलिसात तक्रारही दाखल आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबितही करण्यात आलंय. आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण गेले पाहिजे आणि पोलीस तपासाला सामोरं गेलं पाहिजे पोलीस कारवाई बरोबरच न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या प्रकरणात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 02:40 PM IST

आ.वाघ यांना पोलिसांना शरण जाण्यास पवारांचा आदेश

26 फेब्रुवारी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केल्यानंतर आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण जावं असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. पाचोर्‍याचे आमदार असलेल्या दिलीप वाघ यांच्या बलात्कारचा आरोप आहे. त्याबाबत पोलिसात तक्रारही दाखल आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबितही करण्यात आलंय. आता दिलीप वाघ यांनी पोलिसांना शरण गेले पाहिजे आणि पोलीस तपासाला सामोरं गेलं पाहिजे पोलीस कारवाई बरोबरच न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या प्रकरणात विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close