S M L

बीडमध्ये गारपीटीमुळे पीकांचे मोठ नुकसान

28 फेब्रुवारीबीड जिल्ह्यात काल रात्री आणि आज पहाटे झालेल्या गारपीटीमुळे जवळ जवळ 500 एकर शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक एका रात्रीत उद्‌ध्वस्त झालं आहे. यात गहू, आंबा, द्राक्ष, मोसंबी, कांदा या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहेत. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की त्यामुळे कोंबड्या, चिमणी, कावळे गारठून मरण पावले. गेल्या 60 वर्षांत अशा प्रकारची गारपीट पहिल्यांदाच झाल्याचं पीडित शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2011 01:56 PM IST

बीडमध्ये गारपीटीमुळे पीकांचे मोठ नुकसान

28 फेब्रुवारी

बीड जिल्ह्यात काल रात्री आणि आज पहाटे झालेल्या गारपीटीमुळे जवळ जवळ 500 एकर शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक एका रात्रीत उद्‌ध्वस्त झालं आहे. यात गहू, आंबा, द्राक्ष, मोसंबी, कांदा या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहेत. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की त्यामुळे कोंबड्या, चिमणी, कावळे गारठून मरण पावले. गेल्या 60 वर्षांत अशा प्रकारची गारपीट पहिल्यांदाच झाल्याचं पीडित शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2011 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close