S M L

नाशिक महापालिकेत मनसे नगरसेवकांचा गोंधळ

01 मार्चनाशिक महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या निवडीवरून मनसेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक प्रताप मेहेरोलिया यांचं नाव मनसेच्या कोट्यातून जाहीर झाल्याने मनसेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावेळी महापौरांच्या पुढ्यातील राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महापौरांनी जबरदस्तीनं राष्ट्रगीत सुरू करून सभा आटोपती घेतली. मात्र विभागीय आयुक्तांनी मनसेचा अर्ज फेटाळून लावल्याने स्थायी वरची आपली नियुक्ती कायदेशीर असल्याचा दावा मेहरोलिया यांनी केला. तर या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 10:50 AM IST

नाशिक महापालिकेत मनसे नगरसेवकांचा गोंधळ

01 मार्च

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या निवडीवरून मनसेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक प्रताप मेहेरोलिया यांचं नाव मनसेच्या कोट्यातून जाहीर झाल्याने मनसेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावेळी महापौरांच्या पुढ्यातील राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महापौरांनी जबरदस्तीनं राष्ट्रगीत सुरू करून सभा आटोपती घेतली. मात्र विभागीय आयुक्तांनी मनसेचा अर्ज फेटाळून लावल्याने स्थायी वरची आपली नियुक्ती कायदेशीर असल्याचा दावा मेहरोलिया यांनी केला. तर या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close