S M L

पोलिसांना शिस्त लावण्याची गरज -आशा भोसले

02 मार्चमहाराष्ट्रातील पोलीस लोकांशी बोशिस्तीनं वागतात त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे असं वक्तव्य ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी नाशिकमध्ये केलं होतं.राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेशही दिले आहेत. आशा भोसले यांनी जॉईंट सीपी विविक फणसळकर यांची भेट घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. काल मंगळवारी यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठाच्या वतीने आशाताईंना डि.लीट पदवी देण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 09:38 AM IST

पोलिसांना शिस्त लावण्याची गरज -आशा भोसले

02 मार्च

महाराष्ट्रातील पोलीस लोकांशी बोशिस्तीनं वागतात त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे असं वक्तव्य ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी नाशिकमध्ये केलं होतं.राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेशही दिले आहेत. आशा भोसले यांनी जॉईंट सीपी विविक फणसळकर यांची भेट घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. काल मंगळवारी यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठाच्या वतीने आशाताईंना डि.लीट पदवी देण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close