S M L

लिबियात लष्करशहा गद्दाफी यांचा पायउतार होण्यास नकार

02 मार्चलिबियामधला संघर्ष आता चांगलाच चिघळला. आडमुठे लष्करशहा गद्दाफी यांनी आज पुन्हा एकदा पायउतार होण्यास इन्कार केला. गद्दाफींच्या सैन्यानं वायव्येकडची घारयान आणि साब्रथा ही महत्त्वाची शहरं पुन्हा एकदा काबीज केली. गेल्या काही दिवसांपासून या शहरांचा ताबा विरोधकांकडे आणि निदर्शकांकडे होता. गेल्या दोन आठवड्यात सुमारे 6 हजार लोकांचा जीव या संघर्षात गेला. दरम्यान राजधानी ट्रिपोलीमध्ये आज काही वेळापूर्वीच चार स्फोट झाले. गद्दाफींनी पायउतार होण्यास नकार दिल्याने देशभर पुन्हा हिंसक निदर्शनं उसळी. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बळाचा वापर करायला विरोध केला असला. तरी अमेरिकेच्या युद्धनौका लिबियाच्या जवळ पोचल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2011 06:06 PM IST

लिबियात लष्करशहा गद्दाफी यांचा पायउतार होण्यास नकार

02 मार्च

लिबियामधला संघर्ष आता चांगलाच चिघळला. आडमुठे लष्करशहा गद्दाफी यांनी आज पुन्हा एकदा पायउतार होण्यास इन्कार केला. गद्दाफींच्या सैन्यानं वायव्येकडची घारयान आणि साब्रथा ही महत्त्वाची शहरं पुन्हा एकदा काबीज केली. गेल्या काही दिवसांपासून या शहरांचा ताबा विरोधकांकडे आणि निदर्शकांकडे होता. गेल्या दोन आठवड्यात सुमारे 6 हजार लोकांचा जीव या संघर्षात गेला. दरम्यान राजधानी ट्रिपोलीमध्ये आज काही वेळापूर्वीच चार स्फोट झाले. गद्दाफींनी पायउतार होण्यास नकार दिल्याने देशभर पुन्हा हिंसक निदर्शनं उसळी. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बळाचा वापर करायला विरोध केला असला. तरी अमेरिकेच्या युद्धनौका लिबियाच्या जवळ पोचल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2011 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close