S M L

कृपाशंकर सिंग यांच्या मालमत्ता प्रकरणी सुनावणी तहकूब

03 मार्चमुंबई काँग्रेसचे कृपाशंकर सिंग यांच्या बेहीशेबी मालमत्ता प्रकरणी इन्कम टॅक्स विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी एकमेकांची माहिती एकत्र करून सुसंगत तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांना आज चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. परंतु त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली. त्यामुळे हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 3, 2011 01:09 PM IST

कृपाशंकर सिंग यांच्या मालमत्ता प्रकरणी सुनावणी तहकूब

03 मार्च

मुंबई काँग्रेसचे कृपाशंकर सिंग यांच्या बेहीशेबी मालमत्ता प्रकरणी इन्कम टॅक्स विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी एकमेकांची माहिती एकत्र करून सुसंगत तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांना आज चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. परंतु त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली. त्यामुळे हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 3, 2011 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close