S M L

पीटरसन परतला मायदेशी ; इंग्लंडच्या टीमला धक्का

07 मार्चइंग्लंडच्या टीमने रविवारी दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवला. पण मॅचनंतर त्यांना एक जोरदार धक्का बसला आहे. टीमचा आघाडीचा बॅट्समन केविन पीटरसन उर्वरित वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पीटरसन झटपट आऊट झाला. मॅचनंतर ट्विटर अकाऊंटवर पीटरसनने इंग्लंडला परतणार असल्याची बातमी दिली. ऍशेस दौर्‍यापासून त्याला हार्नियाचा त्रास होत होता. पण आता दुखणं वाढल्यामुळे त्याच्यावर त्वरीत उपचार आवश्यक असल्याचे त्याने म्हटलं आहे. इंग्लंड टीमची पुढची मॅच येत्या शुक्रवारी बांगलादेशशी होणार आहे. आणि पीटरसन ऐवजी इयन मॉर्गनची टीममध्ये निवड झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 09:51 AM IST

पीटरसन परतला मायदेशी ; इंग्लंडच्या टीमला धक्का

07 मार्च

इंग्लंडच्या टीमने रविवारी दक्षिण आफ्रिकेवर रोमांचक विजय मिळवला. पण मॅचनंतर त्यांना एक जोरदार धक्का बसला आहे. टीमचा आघाडीचा बॅट्समन केविन पीटरसन उर्वरित वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पीटरसन झटपट आऊट झाला. मॅचनंतर ट्विटर अकाऊंटवर पीटरसनने इंग्लंडला परतणार असल्याची बातमी दिली. ऍशेस दौर्‍यापासून त्याला हार्नियाचा त्रास होत होता. पण आता दुखणं वाढल्यामुळे त्याच्यावर त्वरीत उपचार आवश्यक असल्याचे त्याने म्हटलं आहे. इंग्लंड टीमची पुढची मॅच येत्या शुक्रवारी बांगलादेशशी होणार आहे. आणि पीटरसन ऐवजी इयन मॉर्गनची टीममध्ये निवड झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close