S M L

देशपातळीवर एकच सीईटी घेणार

10 मार्चयापुढे देशपातळीवर एकच मेडीकल सीईटी घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. पण या निर्णयाची अंमलबजावणी 2011 साली होणार का पुढील शैक्षणिक वर्षापासून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी मात्र महाराष्ट्रात पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी होईल यंदा राज्याची मेडीकल सीईटी होईल असं स्पष्ट केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण राज्यात बहुतांश विद्‌यार्थी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2011 04:42 PM IST

देशपातळीवर एकच सीईटी घेणार

10 मार्च

यापुढे देशपातळीवर एकच मेडीकल सीईटी घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. पण या निर्णयाची अंमलबजावणी 2011 साली होणार का पुढील शैक्षणिक वर्षापासून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी मात्र महाराष्ट्रात पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी होईल यंदा राज्याची मेडीकल सीईटी होईल असं स्पष्ट केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण राज्यात बहुतांश विद्‌यार्थी राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2011 04:42 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close