S M L

स्पेक्ट्रम प्रकरणी चौकशी अहवाल कोर्टात सादर

15 मार्चटू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणीचा चौकशी अहवाल इन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सादर केला आहेत. लायसन्स मिळालेल्या सेल्यूलर कंपन्याकडून माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना पैसे मिळाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मॉरीशस मधून हवालामार्गे ही रक्कम राजा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असं ही यात म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 12:07 PM IST

स्पेक्ट्रम प्रकरणी चौकशी अहवाल कोर्टात सादर

15 मार्च

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणीचा चौकशी अहवाल इन्फोर्समेंट डिरेक्टोरेटनं आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सादर केला आहेत. लायसन्स मिळालेल्या सेल्यूलर कंपन्याकडून माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना पैसे मिळाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मॉरीशस मधून हवालामार्गे ही रक्कम राजा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली असं ही यात म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close