S M L

नागरिकांच्या बेदम मारहाणीत दोन चोरांचा मृत्यू

15 मार्चठाण्याच्या खारेगाव परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन भुरट्या चोरांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खारेगाव परिसरात आज पहाटे सलमान खान आणि इमरान खान हे दोघे चोरीच्या उद्देशाने घुसले मोटारसायकलची चोरी करत असताना नागरिकानी त्यांना पकडलं त्यानंतर नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्यांना कळव्याच्या शिवाजी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 15, 2011 12:36 PM IST

नागरिकांच्या बेदम मारहाणीत दोन चोरांचा मृत्यू

15 मार्च

ठाण्याच्या खारेगाव परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोन भुरट्या चोरांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खारेगाव परिसरात आज पहाटे सलमान खान आणि इमरान खान हे दोघे चोरीच्या उद्देशाने घुसले मोटारसायकलची चोरी करत असताना नागरिकानी त्यांना पकडलं त्यानंतर नागरिकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्यांना कळव्याच्या शिवाजी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2011 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close