S M L

मसापच्या निवडणुकीत माधवी वैद्य यांचं पॅनल विजयी

16 मार्चपुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये माधवी वैद्य यांचं साहित्योपासक पॅनल विजयी झालं. ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. वि.भा. देशपांडे आणि माधवी वैद्य एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते. त्यानंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग प्राप्त झाला होता. मात्र काल झालेल्या निवडणुकीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी माधवी वैद्य या वि.भा देशपांडे यांना हरवून विजयी झाल्या. तर प्रमुख कार्यवाह पदी माधवी वैद्य यांच्या पॅनलचे मिलिंद जोशी निवडून आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2011 11:48 AM IST

मसापच्या निवडणुकीत माधवी वैद्य यांचं पॅनल विजयी

16 मार्च

पुण्यातल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये माधवी वैद्य यांचं साहित्योपासक पॅनल विजयी झालं. ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. वि.भा. देशपांडे आणि माधवी वैद्य एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते. त्यानंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग प्राप्त झाला होता. मात्र काल झालेल्या निवडणुकीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी माधवी वैद्य या वि.भा देशपांडे यांना हरवून विजयी झाल्या. तर प्रमुख कार्यवाह पदी माधवी वैद्य यांच्या पॅनलचे मिलिंद जोशी निवडून आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2011 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close