S M L

पुण्यात अणुप्रकल्पाच्या विरोधात ठिय्या आंदोलन

17 मार्चजपानमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात अणुप्रकल्पांना परवानगी देऊ नये. तसेच जैतापूर प्रकल्प रद्द करावा या मागणीकरता पुण्यात लोकायत संस्थेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांनीही त्यांचे आगामी अणुप्रकल्प रद्द केले असा दावा आंदोलकांनी केला. भारताने ही या विकसित देशांचा कित्ता गिरवावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात समाजवादी नेते भाई वैद्य, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 17, 2011 04:02 PM IST

पुण्यात अणुप्रकल्पाच्या विरोधात ठिय्या आंदोलन

17 मार्च

जपानमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतात अणुप्रकल्पांना परवानगी देऊ नये. तसेच जैतापूर प्रकल्प रद्द करावा या मागणीकरता पुण्यात लोकायत संस्थेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या देशांनीही त्यांचे आगामी अणुप्रकल्प रद्द केले असा दावा आंदोलकांनी केला. भारताने ही या विकसित देशांचा कित्ता गिरवावा अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात समाजवादी नेते भाई वैद्य, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2011 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close