S M L

हसन अलीकडे 72 हजार कोटींची टॅक्सची थकबाकी

18 मार्चहसन अली हा देशातील सर्वात मोठी टॅक्सचोर असल्याचा ठपका कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हसन अलीकडे 72 हजार कोटी रुपयांच्या टॅक्सची थकबाकी असल्याचे निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला आहे. हा रिपोर्ट संसदेत मांडला जाणार आहे. एकूण देशभरात सुमारे 2 लाख कोटी रुपयाची टॅक्स थकबाकी आहे. यापैकी 35 टक्के एकट्या हसन अलीकडे असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आयकर खात्याने या करचोरी करणार्‍यावर 4 हजार 56 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्याऐवजी केवळ 706 कोटी रुपये आकारले असा ठपका या रिपोर्मध्ये ठेवण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 12:07 PM IST

हसन अलीकडे 72 हजार कोटींची टॅक्सची थकबाकी

18 मार्च

हसन अली हा देशातील सर्वात मोठी टॅक्सचोर असल्याचा ठपका कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. हसन अलीकडे 72 हजार कोटी रुपयांच्या टॅक्सची थकबाकी असल्याचे निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला आहे. हा रिपोर्ट संसदेत मांडला जाणार आहे. एकूण देशभरात सुमारे 2 लाख कोटी रुपयाची टॅक्स थकबाकी आहे. यापैकी 35 टक्के एकट्या हसन अलीकडे असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. आयकर खात्याने या करचोरी करणार्‍यावर 4 हजार 56 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्याऐवजी केवळ 706 कोटी रुपये आकारले असा ठपका या रिपोर्मध्ये ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close