S M L

गतीमंद मुलांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद

19 मार्चठाण्यातल्या वसंत विहारमधील जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मराठी कलाकारांसोबत रंग उधळत होळी आणि रंगोत्सवाचा आनंद लुटला गतीमंद मुलांच्या या शाळेत गेल्या 6 वर्षांपासून होळी खेळली जातेय. नैसर्गिक रंगाचा वापर करत मुलांनी पर्यावरण जपण्याचाही संदेश दिला. यावेळी विजू माने आणि अभिजित खांडगेकर यांनी मुलांसोबत रंग खेळत त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारल्या. अशा प्रकाराची होळी आपण पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया या कलाकारांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 10:37 AM IST

गतीमंद मुलांनी लुटला रंगोत्सवाचा आनंद

19 मार्च

ठाण्यातल्या वसंत विहारमधील जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मराठी कलाकारांसोबत रंग उधळत होळी आणि रंगोत्सवाचा आनंद लुटला गतीमंद मुलांच्या या शाळेत गेल्या 6 वर्षांपासून होळी खेळली जातेय. नैसर्गिक रंगाचा वापर करत मुलांनी पर्यावरण जपण्याचाही संदेश दिला. यावेळी विजू माने आणि अभिजित खांडगेकर यांनी मुलांसोबत रंग खेळत त्यांच्याशी मनसोक्त गप्पाही मारल्या. अशा प्रकाराची होळी आपण पहिल्यांदाच अनुभवत असल्याची प्रतिक्रिया या कलाकारांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close