S M L

सुनील जोशी हत्या प्रकरण एनआयएकडे सोपवणार

19 मार्चदेशातील हिंदू दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकरणं एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सीकडे सोपवण्यात येणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिलीय. यात संघाचे नेते सुनील जोशी यांच्या हत्या प्रकरणाचाही समावेश असेल. पुढच्या आठवड्यात बुधवारपर्यंत याबाबतचे आदेश दिले जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली. हिंदू दहशतवादाशी संबंधित सात प्रकरणं आहेत. त्यापैकी काही सीबीआय तर काही राज्यांच्या पोलिसांकडे आहेत. सीबीआयनं ही प्रकरणं एनआयएकडे सोपवायला अंशतः तयारी दाखवल्याचे समजतंय. पण मध्य प्रदेश सरकारनं मात्र सुनील जोशी हत्या प्रकरणाच्या तपासात आपला सहभाग असावा अशी इच्छा व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 05:04 PM IST

सुनील जोशी हत्या प्रकरण एनआयएकडे सोपवणार

19 मार्च

देशातील हिंदू दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकरणं एनआयए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सीकडे सोपवण्यात येणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिलीय. यात संघाचे नेते सुनील जोशी यांच्या हत्या प्रकरणाचाही समावेश असेल. पुढच्या आठवड्यात बुधवारपर्यंत याबाबतचे आदेश दिले जातील अशी माहितीही सूत्रांनी दिली. हिंदू दहशतवादाशी संबंधित सात प्रकरणं आहेत. त्यापैकी काही सीबीआय तर काही राज्यांच्या पोलिसांकडे आहेत. सीबीआयनं ही प्रकरणं एनआयएकडे सोपवायला अंशतः तयारी दाखवल्याचे समजतंय. पण मध्य प्रदेश सरकारनं मात्र सुनील जोशी हत्या प्रकरणाच्या तपासात आपला सहभाग असावा अशी इच्छा व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close