S M L

लिबियावर फ्रेंच दलाचा हल्ला

19 मार्चलिबियातील निरपराध नागरिकांना गद्दाफी यांच्यापासून वाचवण्यासाठी लष्करी कारवाईला सुरुवात झाल्याचं फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांनी जाहीर केलं आहे. युरोपीयन राष्ट्र, अमेरिका आणि अरब देश या हल्यातं सहभागी झाल्याची माहिती सारकोझी यानी दिली.दरम्यान लिबियातल्या बेंगझाई या बंडखोरांचा बालेकिल्ला असणार्‍या भागात तुंबळ लढाई सुरू आहे. गद्दाफी यांनी या भागात आपले सैन्य घुसवले आहेत. एका लढाऊ विमानावर गोळी घालून पाडण्यात आले आहे. हे विमान कुणाच्या मालकीचं होतं ते मात्र समजू शकलेलं नाही. मात्र लिबियाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप केल्यास पश्चाताप करावा लागेल अशी धमकी गद्दाफी यांनी जागतिक नेत्यांना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 19, 2011 05:49 PM IST

लिबियावर फ्रेंच दलाचा हल्ला

19 मार्च

लिबियातील निरपराध नागरिकांना गद्दाफी यांच्यापासून वाचवण्यासाठी लष्करी कारवाईला सुरुवात झाल्याचं फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी यांनी जाहीर केलं आहे. युरोपीयन राष्ट्र, अमेरिका आणि अरब देश या हल्यातं सहभागी झाल्याची माहिती सारकोझी यानी दिली.

दरम्यान लिबियातल्या बेंगझाई या बंडखोरांचा बालेकिल्ला असणार्‍या भागात तुंबळ लढाई सुरू आहे. गद्दाफी यांनी या भागात आपले सैन्य घुसवले आहेत. एका लढाऊ विमानावर गोळी घालून पाडण्यात आले आहे. हे विमान कुणाच्या मालकीचं होतं ते मात्र समजू शकलेलं नाही. मात्र लिबियाच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप केल्यास पश्चाताप करावा लागेल अशी धमकी गद्दाफी यांनी जागतिक नेत्यांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2011 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close